Download Now Banner

This browser does not support the video element.

नांदेड: श्री अष्टभुजा वरदायीनी रेणुकामाता मंदिर गोपाळनगर येथे महाप्रसाद व महारक्तदान शिबीराचे आयोजन : रक्तदाते पाठक यांची माहिती

Nanded, Nanded | Oct 4, 2025
आज शनिवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी नांदेड शहरातील सांगवी भागातील गोपाळनगर येथे श्री अष्टभुजा वरदायिनी रेणुका माता मंदिर येथे महाप्रसाद व महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची सविस्तर माहिती रक्तदाते प्रविण पाठक यांनी आज शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान सांगवी परीसरातील गोपाळनगर येथे प्रसारमाध्यमांना दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us