मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे आज दि. 5 सप्टेंबर रोज शुक्रवारला दुपारी 12 वा. भंडारा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अनिता नलगोपुलवार यांनी ईद-ए-मिलाद दिनानिमित्त मुस्लिम बांधवांसी भेट घेत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.