उमरेड विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी दोन महत्त्वाचे प्रस्ताव मा. अध्यक्ष, सहप्रबंध निदेशक, नागपूर यांची आज २७ जून शुक्रवारला दुपारी चार वाजता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी आमदार राजू पारवे यांनी भेट घेऊन सादर करण्यात आले व त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये खंडाळझरी गावाचे पुनर्वसन आणि वेकोलीच्या माध्यमातून क्रिडा संकूलची मागणी केली