गुरुवारु उरण येथे श्री नानासाहेब विष्णु धर्माधिकारी विद्यालय, उरण नगर परिषद मराठी शाळा, फेऱ्यादार पार्क, उरण येथे लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवानिमित्त आयोजित महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.