Download Now Banner

This browser does not support the video element.

रिसोड: रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन नंबर सुविधा सुरू करण्यात यावी लखन सिंह ठाकुर यांचे तहसीलदार यांना निवेदन सादर

Risod, Washim | Sep 5, 2025
दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता भाजपा उत्तर भारतीय प्रदेश सचिव लखनस़िह ठाकूर व शेतकऱ्यांनी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन सादर करत रिसोड तालुक्यातील शेतकरी बांधवा करिता व पिक विमा धारकास तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन नंबर किंवा कृषी विभागाच्या वतीने एक टेबल ऑफलाइन सुविधा सुरू करण्याची मागणी केली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us