सणासुदीच्या दिवसात परळी शहरातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी आवाहन केले आहे घरातील मौल्यवान दागिने सुरक्षित अथवा लोकर मध्ये ठेवावेत गर्दीच्या ठिकाणी प्रवासात काळजी घ्यावी घराला सीसीटीव्ही लावावेत गणेशोत्सवात कोणीही डीजे डॉल्बीचा वापर करू नये असे आवाहन संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी केले आहे