Download Now Banner

This browser does not support the video element.

तुमसर: खरबी येथे जि.प.सदस्य दिलीप सार्वे यांच्या हस्ते वर्गखोली व सभामंडप बांधकामाचे लोकार्पण सोहळा संपन्न

Tumsar, Bhandara | Sep 12, 2025
तुमसर तालुक्यातील खरबी येथे आज दि. 12 सप्टेंबर रोज शुक्रवारला दुपारी 2 वा. तुमसर प.स. सदस्य पल्लवी कटरे यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा जि.प.सदस्य दिलीप सार्वे यांच्या हस्ते शाळेतील वर्गखोली व सभामंडप बांधकामाचे लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी सरपंच रत्नमाला बडवाईक, उपसरपंच रविशंकर बडवाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर गभने, मुख्याध्यापक प्रकाश थोटे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us