वर्धा - आर्वी मार्गावर खरांगणा (मोरांगणा) परिसरात अनियंत्रित डंपर उलटून भीषण अपघात घडला असून या अपघातात चालकासह एका जणाचा मृत्यू झाला आहे,दिनांक 2 सप्टेंबर रोजी रात्रीच्या 11 वाजताच्या सुमारास चुरी भरून वर्ध्याकडे जाताना ट्रकचा अपघात घडला,या अपघातात नाल्यावरील पुलाच्या संरक्षक भिंतीला धडक देत डंपर पुलाजवळ उलटला व रस्त्याच्या कडेला असलेल्या घराच, अंगणातील विटांच, पथदिव्यांच्या खांबांच नुकसान झालं आहे,चुरी पडल्याने दुचाकी तसंच सायकलचदेखील नुकसान झाले आहे,खरांगणा (मोरांगणा) पोलिसांकडून घट