दादा पहिले असे नव्हते मी त्यांना जवळून ओळखतो परंतु जेव्हापासून अजित दादा बीजेपीच्या सानिध्यामध्ये आलेले आहे तेव्हापासून त्यांच्यामध्ये मोठा बदल आलेला मी पाहतोय आपण मराठीमध्ये दादा म्हणजे मोठा भाऊ समजतो आणि दादाचं काम हे मोठा भाऊ म्हणून असं असते की सर्वांना सामावून घेण्याची भूमिका ही मोठ्या भावाची दादाची असते परंतु अजित दादा चुकत आहेत असं मला वाटते ठीक आहे परंतु इतकच सांगतो बीजेपीच्या खासदाराला एक न्याय विरोधात बसणाऱ्या खासदाराला एक न्याय हे आम्ही खपवून घेणार नाही आणि पुढच्या काळामध्ये