बोदर्डे येथील दूध उत्पादक सहकारी कार्यकारी सोसायटीची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत बबन अभिमन पाटील यांची चेअरमन पदी तर सौं. मनीषा रंगराव पाटील यांची व्हाईस चेअरमन पदी निवड करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजता प्रसिद्धी पत्रका द्वारे देण्यात आली आहे, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही एस पाटील यांनी काम पाहिले,