*परतूर आणी मंठा येथे सेवा पंधरवडा निमित्त मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार कार्यशाळा संपन्न सेवा पंधरवाडा निमित्त जिल्हा परिषद जालना तर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५ अंतर्गत कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यशाळांला आमदार बबनराव लोणीकर . १२ सप्टेंबर रोजी उपस्थित राहणार आहेत. सकाळी दहा वाजता परतुर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी नाट्यगृहात परतुर पंचायत समिती व जालना पंचायत समितीअंतर्गत नेर व सेवली तर दुपा