मराठा आरक्षणासाठी मुंबई येथील आझाद मैदान येथे जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या आंदोलनाला यश मिळाले राज्य सरकारने आंदोलनाच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या या ऐतिहासिक विजयाचा दिनांक ३ बुधवार रोजी सकाळी नऊ वाजे दरम्यान औंढा नागनाथ तालुक्यातील सुरवाडी येथे गुलाल उधळत फटाक्याची आतिषबाजी केली या उत्साहात गयाबाई टोम्पे या आजीने भन्नाट डान्स डान्स केला यादरम्यान धुरपतबाई टोम्पे या अजूनही ठेका धरल्याचा व्हिडिओ ३ सप्टेंबर बुधवार रोजी सायंकाळी सव्वाचार वाजता माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे