कानगाव येथील वर्मा ज्वेलर्स मध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दुकान फोडून एक किलो चांदी व रोग रक्कम पंधरा हजार रुपये असा एकूण मुद्देमाल एक लाख वीस हजार रुपये लंपास केला आहे . या बाबद पोलीस स्टेशन ला सुवास वर्मा यांनी अल्लीपूर पोलीस स्टेशनला या घटनेबाबत तक्रार दिली आहे या घटनेची माहिती अल्लीपूर येथील ठाणेदार विजयकुमार घुले यांना मिळताच घटनास्थळी पोलीस सहाय्यक निरक्षक वर्षा तांदूळकर