मंगरूळपीर शहरातील आठवडी बाजारात रस्त्यावर दुकाने ठरल्याने ट्राफिक जाम शाब्दिक चकमकी सह किरकोळ अपघाताची शक्यता मंगरूळपीर शहरातील आठवडी बाजारात भरपूर मुबलक प्रमाणात जागा असूनही काही व्यापारी किरकोळ विक्रेते रस्त्यावर दुकान फाटल्याने खरेदी करणाऱ्यांची एकच गडबड असल्यामुळे त्या ठिकाणी वाहने उभे करतात आणि सदर महामार्ग असल्यामुळे तिथूनसतत मोठ्या वाहनांची वर्दळ असते त्यामुळे ट्राफिक जाम होते आणि कधीकधी शाब्दिक चकमकेसह किरकोळ अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही