उदगीर येथील मानवाधिकार संरक्षण समितीचे समन्वयक नितीन एकुर्केकर यांना ग्लोबल आयकॉनिक ऑफ इंडिया मॅक्झिन नाशिकच्या वतीने दिला जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सन्मान युवा मानवाधिकार सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या हस्ते नितीन एकुर्केकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.मी केलेल्या समाजकार्याचे हे फलित असून मला पुरस्कार मिळाल्याबद्द माझ्या कार्यात प्रत्यक्ष,अप्रत्यक्षरित्या कार्यकर्त्यांची त्यांनी आभार मानले.