केडगाव भाजप मंडळाच्या वतीने केडगाव येथे तिरंगा रॅलीचा आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते माजी नगरसेवक मनोज कोतकर सुनील रामदासी यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तिरंगा हा सर्वांचा पानाचा अभिमानाचा विषय आहे तिरंगा प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी मंडळाच्या वतीने स्वदेशीचा वापर करू या देशाला आत्मनिर्वाद बनवूया असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला