कळंब तालुक्यातील येरमाळा येथे गावठी दारूची निर्मिती केली जात आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी छापा मारला असून ६१,५०० रुपये किमतीचे करण्यासाठी लागणारे साहित्य नष्ट केले आहे. सीड फार्म येथे संजय लाला शिंदे वय 45 रा. येरमाळा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती येरमाळा पोलिसांच्या वतीने ३१ ऑगस्ट रोजी चार वाजता देण्यात आली.