आज शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता विश्रामगृह आर्वी येथे मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या संदर्भात विचार विनिमय बाबत सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये रविवारी दिनांक 31 ला वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र कडू यांनी दिली... या सभेला जिजाऊ ब्रिगेड मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद विविध विभागाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती..