पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या गुमथाळा शिवारात गुप्त माहितीच्या आधारे गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांनी अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली .गुप्त माहितीच्या आधारे वाहनांची तपासणी केली असता वाहनामध्ये 7 जनावरे कोंबली असल्याचे आढळून आले .त्यावरून वाहन जप्त करून जनावरे गोरक्षण मधे सोडण्यात आले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास मौदा पोलीस करीत आहेत.