बर्याच दिवसा पासून प्रलंभीत असलेल्या टिळक चौक येथील रस्त्याचे भूमीपूजन आ. शाम खोडे यांचा हस्ते दि. 30 ऑगस्ट रोजी दुपारी संपन्न झाले. यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप देशमुख, सुभाष नानवटे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष स्वप्नील जाधव, रामभाऊ खुळे, बालाजी बगाडे, भाजपा कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.