आज दिनांक तेरा सप्टेंबर 2025 वेळ दुपारी दोन वाजता च्या सुमानास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री तसेच उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही केवळ विरोधकांकडून हा वाद असल्याचे दर्शवलं जात आहे हैदराबाद गॅजेटियर असेल किंवा उपराष्ट्रपतीपद निवडणुका असेल त्यामुळे सर्व व्यवस्थित पार पडला आहे दोन्ही नेत्यांमध्ये चांगली बाँडिंग असल्याने वाद असण्याचे कोणतेही कारण नाही असे उदय सामंत म्हणाले.