Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमेश्वर: घोराड येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक, एक गंभीर जखमी

Kalameshwar, Nagpur | Sep 3, 2025
घोराड येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक बसल्याची घटना आज बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली या अपघातात एक गंभीर जखमी झाला घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे व त्यांच्या टीमला मिळतात त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली व जखमीला ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे आणण्यात आले तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us