Download Now Banner

This browser does not support the video element.

देवळी: अखेर विजयगोपाल येथील केंद्रीय जि. प. शाळेला मिळणार 4 शिक्षक; युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांच्या ठिय्या आंदोलनाला यश

Deoli, Wardha | Sep 10, 2025
देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. चार शिक्षकांच्या बदलीनंतर शाळेत एकही शिक्षक रुजू न झाल्याने 130 विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले होते. या विरोधात पालकांनी शाळेला कुलूप ठोकत निषेध नोंदविला होता. तर आज ता. 10 बुधवारला सकाळी 11.30 वाजता युव
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us