Download Now Banner

This browser does not support the video element.

आष्टी: तालुक्यातील आष्टा येथे शेतकरी कार्यशाळा

Ashti, Beed | Aug 23, 2025
आष्टी तालुक्यातील आष्टा येथे आज शनिवार दि.23 ऑगस्ट रोजी, दुपारी 12 वाजता, कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाईतर्फे “प्रक्षेत्र दिवस – उडीद व रब्बी पीक मार्गदर्शन” कार्यक्रम झाला.शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवावे, तसेच रसायनमुक्त शेतीकडे वळावे, यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.महिला बचत गट व शेतकरी गटांनी ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचे पॅकेटही अनावरण झाले.शाश्वत शेती आणि अधिक उत्पन्नासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरतील, असा विश्वास आ. सुरेश धस यांनी, व्यक्त केला
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us