Download Now Banner

This browser does not support the video element.

शहादा: मडकाणी गाव परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना

Shahade, Nandurbar | Sep 10, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मडकाणी गाव परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस तिच्या अज्ञान पणाचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ९ सप्टेंबर रोजी दुपारी म्हसावद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us