शिरपूर येथील युवा शेतकरी ओमप्रकाश सचिन गावंडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी उघडकीस आली त्यांनी शेतात असलेल्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपविले. सदर घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.