स्टेशन रोड परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे नागरिक आरोग्यवर्धिनी केंद्र आता अंतिम टप्प्यात आले आहे यामुळे मध्यमवर्गीय भागातील हजर व नागरिकांना प्रकल्पासाठी नगरसेवक प्रशांत गायकवाड माजी नगरसेवक दीपक खैरे माजी नगरसेवक अनिल शिंदे आणि माजी नगरसेवक दत्ता जाधव यांनी महापौर रोहिणी ताई शेंडगे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून केंद्राची उभारणी केली लवकरच नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे