सावनेर शहरात स्मार्ट मीटर विरोधात सामाजिक कार्यकर्ते, सजय टेम्बेकर यांनी तहसील कार्यालय येथे उपोषण केलेले होते. आज त्यांनी स्मार्ट मीटर व साधे मीटर यांची पाहणी केली स्मार्ट मीटर हे साध्या मीटर पेक्षा जास्त वेगाने फिरते त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा भूदंड सहन करावा लागेल म्हणून स्मार्ट मीटर लावू नये व घरोघरी लावण्यात आलेले स्मार्ट मीटर शासनाने काढून टाकावे असा विरोध सामाजिक कार्यकर्ते संजय टेंभेकर यांनी केलेला आहे