आज दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी तहसील कार्यालय, सावनेर येथे तालुका क्रीडा संकुल सावनेर अंतर्गत प्रलंबित व प्रस्तावित कामकाज संदर्भात तालुका क्रीडा संकुल कार्यकारी समितीची आढावा बैठक आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीत पुढील कामांचा आढावा घेऊन त्यांना गती देण्याबाबत चर्चा झाली –बॅडमिंटन हॉलचे वुडन फ्लोरिंग व नुतनीकरणासाठी निधी समरसिबल पंप, एलईडी फ्लडलाईट व विद्युत कामे प्रवेशद्वार (गेट्स) बसविणेसीसीटीव्ही कॅमेरे व वाय-फाय सुविधा ही कामे करण्याचे ठरविण्यात