केलेले आरोप बिनबुडाचे व खोटे असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून सभापती संदीप काळे यांनी दिली.. आज दुपारी पाच वाजता पत्रकार परिषदेचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी सभापती संदीप काळे बोलत होते डी डी आर कार्यालय हे जाणीवपूर्वक कार्य करतात यातील काही निकषच कृषी उत्पन्न बाजार समिती लागत नाही दबावाखाली रिपोर्ट बनविला जात असून त्रुट्या काढण्यात आले अहवालात बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले एक ते दीड तास ही पत्रकार परिषद चालली.