शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात तासगाव तालुक्यातील गव्हाण मध्ये अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आलाय.अनंत चतुर्थीच्या अनुषंगाने शक्तीपीठाचे प्रतिकात्मक विसर्जन करण्यात आले आहे.शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपिठाचे गाठोडे बनवत गणेश विसर्जन प्रमाणे गावातून मिरवणूक काढण्यात आली आणि नंतर दगडाला पूजा करत शासनाचा निषेध आणि शक्तिपीठ रद्द करण्याची मागणी करत शक्तीपिठाचे प्रतिकात्मक गाठोडे अग्रणी नदीत विसर्जन करण्यात आले. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर