नांदगाव शहरात शहरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून डेंगू सदृश्य आजाराने दोन लोकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने नांदगाव नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवावे अशी मागणी केली या आशयाचे निवेदन याप्रसंगी मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय सानप यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते