दिनांक 9 जुलै 2024 रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास जेजुरी या ठिकाणी आरोपी संदीप ठेवले आरोपी बापू कांबळे आरोपी निरंजन शिंदे हे जुगार खेळत असताना जेजुरी पोलिसांना आढळून आले सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून आरोपींना अटक केली आहे दिनांक नऊ जुलै 2024 रोजी रात्री अकराच्या सुमारास पोलीस शिपाई शुभम भोसले यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.