जन सुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी राज्यभर महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीकडून निदर्शने केली जात आहे या अनुषंगाने नाशिक मध्ये देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत जनसामान्यांचे हक्क हिरावून घेतला जात आहे असा आरोप करत संविधानाची पायमल्ली होऊ देणार नाही यासाठी शिवसेना ठाकरे गट सामान्यांसाठी रस्त्यावर उतरेल आणि सरकार विरोधात आक्रोश पोचवेल असे मत ठाकरे गटांच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले. निदर्शन आंदो