विजय रॉय यांनी चार महिने आधी गांधीबाग येथून एक जुनी दुचाकी घेतली होती आपल्या नावावर ट्रान्सफर करण्यासाठी ते तुमसर येथून दिनांक 9 सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास नागपूर येथे येत असताना पोलीस ठाणे पारडी हद्दीतील तरोडी पुलियावर त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. ज्यात ते गंभीर जखमी झाले त्यांना मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला