वैजापूर येथील आकांक्षा महिला बचत गट, तुळजाभवानी महिला बचत गट,भाग्यलक्ष्मी महिला बचत गट,मोना महिला बचत गट, ओम साई महिला बचत गट,हुमेरा महिला बचत गट, या महिला बचत गटाच्या महिलांनी नगर पालिकेच्या खुल्या जागेवर ४४००रोपटी लावून हरित वैजापूर करण्याचा संकल्प केला आहे.