आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण शेतातील विहिरीवरून पाणी जात असल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसान होत आहे तर विहिरीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात झाली आहे संपूर्ण क्षेत्रात पाणीच पाणी असल्याने मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या संदर्भात जिल्हाधिकारी यांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदनही आज दुपारी दोन वाजता सादर केली.