मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पुसद येथील सकल मराठा समाज पुसद तालुक्याच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असून त्यांच्या न्यायिक मागण्या तात्काळ मान्य करावे अशी मागणी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.