Download Now Banner

This browser does not support the video element.

धुळे: रोजीरोटीच्या प्रश्नावर विक्रेते आक्रमक; धुळे महानगरपालिकेवर धडकला भव्य मोर्चा!

Dhule, Dhule | Sep 11, 2025
धुळे शहरातील पथारी व्यावसायिक, भाजी-फळ विक्रेते आणि लोडगाडी धारकांनी आज पारोळा रोडवरून महापालिकेवर मोर्चा काढत आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला. जुन्या आग्रारोड बाजारपेठेत व्यवसाय करण्यास बंदी घालून पर्यायी जागा दिल्या असल्या तरी ग्राहक न मिळाल्याने त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. उपासमारीची वेळ येत असून कर्जबाजारीपण वाढले आहे. मुख्य बाजारपेठेत व्यवसायाची परवानगी द्यावी, अशी त्यांची आक्रमक मागणी आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us