हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सिरसम बुद्रुक कृषी उत्पन्न बाजार समितीचे समायोजन करण्यात आले असल्यामुळे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त करण्यात आली आहे याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांनी काढले असून याबाबत राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे अशी माहिती आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे.