Download Now Banner

This browser does not support the video element.

धरणगाव: धरणगावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पारंपारिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक

Dharangaon, Jalgaon | Sep 6, 2025
धरणगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भाऊसाहेब गुलाबराव पाटील गणेश मित्र मंडळाने शुक्रवारी (६ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात आपल्या मिरवणुकीला सुरुवात केली. या वेळी मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us