शांतता प्रस्थापित होण्यासाठी संगमनेर शहरातून रूट मार्च आगामी गणेश विसर्जन मिरवणूक तसेच इतर शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा यासाठी या संगमनेर शहरांमध्ये आज दुपारी 2 वाजता रूट मार्ग काढण्यात आला अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख आणि ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली गेला संगमनेर पोलीस स्टेशन पासून सुरु होऊन नगरपरिषद रंगार गल्ली येथे काढला