खासदार संजय देशमुख यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी शेतकरी बांधवांना आलेल्या पूरपरिस्थितीच्या संकटातून मुक्त होऊन, त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी आणि बळ लाभावे यासाठी आईजवळ प्रार्थना केली.या प्रसंगी त्यांच्यासोबत धाराशिवचे श्री.गजेंद्र जाधव, डॉ. श्याम जाधव-नाईक आणि श्री. राजू म्हातारमारे उपस्थित होते.