माळशिरस तालुक्यातून अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. दरम्यान, अनेक मोठे नेते आमच्या संपर्कात आहेत. लवकरच माळशिरस तालुक्यामध्ये एक मोठा धमाका होईल, अशी प्रतिक्रिया माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांनी दिली आहे. आज सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता सोशल मीडियाद्वारे त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.