शिंदे सरकारच्या काळात मराठा समाजाला काही प्रमाणात मागण्या मान्य झाल्या आहेत. मात्र पुन्हा मराठा समाज हा मुंबई येथे आंदोलनास बसला आहे. त्याच वेळी तो विषय संपला होता. मात्र आता आरक्षण चा पोपट मेला आहे.राज्यसरकार कडून मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून उपोषण सोडविले आहे तर या अगोदर रोहित पवार यांचे काही मॅसेज समोर आले आहेत. त्यामुळे या मराठा समाजाच्या आंदोलना मागून काही असूरी शक्ती दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याची जोरदार टीका मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गि