सहा सप्टेंबरला दुपारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन कळमना अंतर्गत येणाऱ्या जुना कामठी रोड येथे राहणाऱ्या चंद्रकला चन्ने वय 58 वर्ष या घरी कोणाला काहीही न सांगता करून निघून गेल्या त्या परत आल्या नाही शोध घेतला असता मिळून आले नाही या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.