Download Now Banner

This browser does not support the video element.

जालना: वंचित बहुजन आघाडीच्या काळे फासण्याच्या ईशाऱ्यानंतर अपघातग्रस्त महिलेचे जिल्हा रुग्णालयात झाले ऑपरेशन..

Jalna, Jalna | Sep 6, 2025
वंचित बहुजन आघाडीच्या काळे फासण्याच्या ईशाऱ्यानंतर अपघातग्रस्त महिलेचे जिल्हा रुग्णालयात झाले ऑपरेशन.. शहागडच्या अनिता ससानेच्या उपचारांना जिल्हा रुग्णालयातील दिरंगाई; वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांच्या दबावानंतर हलले प्रशासन.. आज दिनांक सहा शनिवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अपघातग्रस्त महिलेचे तब्बल दहा-बारा दिवसांपर्यंत ऑपरेशन न झाल्याने वंचित बहुजन आघाडी ॲक्शन मोडवर आली होती. वंचित बहुजन आघाडीचे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us