Download Now Banner

This browser does not support the video element.

मावळ: देहूरोड चौक व रस्त्याच्या नामकरण समारंभाचा सोहळा खासदार बारणे यांच्या हस्ते संपन्न

Mawal, Pune | Sep 13, 2025
आज देहूरोड येथे विनायका नागरी सहकारी पतसंस्था आयोजित स्व. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे चौकाचे सुशोभीकरण व उद्घाटन तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष कै. यदूनाथ मामा डाखोरे यांच्या नावाने रस्त्याचे नामकरण समारंभ खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us