शहरातील गोमातेची हत्या व्हिडिओ व्हायरल प्रकरण, आरोपीच्या शोधासाठी चार पथक रवाना पोलीस निरीक्षक संदीप भारती यांची माहिती.. एका आरोपीला ताब्यात घेतले असून तिघांची चोकशी करून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे, संदीप भारती यांची माहिती. जालना सदर बाजार पोलीस ठाण्याचे आवाहन : गणेश विसर्जन शांततेत पार पाडा, आरोपी लवकरच गजाआड होईल !.. आज दिनांक 6 शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील गोहत्या प्रकरणामुळे त