Download Now Banner

This browser does not support the video element.

कारंजा: तान्हा पोळ्या निमित्त बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषद विद्यालय कामरगावने केला केला अभिनव

Karanja, Washim | Aug 23, 2025
बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तान्हापोळ्याचे आयोजन जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे गाईड युनिट तर्फे दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले . तान्हापोळ्याचे औचित्य साधून विविध भागांमध्ये मुलं उत्साहाने तान्हा पोळा साजरा करतात.कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालय येथे बैला प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बैल सजावट स्पर्धा तसेच शेतकरी,बैल व शेती या संदर्भात कविता गायन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us